स्वांतत्र्यासाठी
स्वांतत्र संग्रामा मध्ये आपले सर्वस्व स्वांतत्र्यासाठी दिलेल्या ज्यानी स्वांतत्र्यासाठी आपले उभे आयुष्य खर्ची केले अशाच्या आठवणी जपण्याचा प्रयत्ण करण्यासाठी उंगम फाऊंडेशन;कुंडल यानी उभे केलेले क्रांती स्मृतीवन हे तरुणासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे.
धडपड ही तरुणानी तरुणासाठी उभी केलेली चळवळ आहे.तरुणामधील स्व जागृत होण्यासाठी अशा प्रेरणा स्थानाचा महत्वाचा वाटा असतो.म्हणूनच धडपड नेहमी अशा स्थंळाना भेटी देत आले आहे.