औद्योगिक सुरक्षा
किर्लोस्कर कंपनी किर्लोस्कर वाडी येथे जागतिक औद्योगिक सुरक्षा सप्ताह निमित्ताने किर्लोस्करवाडी येथे जागतिक औद्योगिक सुरशा सप्ताह निमित्ताने किर्लोस्कर कंपनीने धडपड सोशल फाऊंडेशन ला औद्योगिक सुरशा सप्ताहाचे औचित्य साधून औद्योगिक धोके आणि सुरक्षा या विषयावर पथनाट्य करण्यासाठी निंमत्रित केले.