उपक्रम

महिला सक्षमीकरण

असे म्हटले जाते की स्त्री गुलाम झाली की;मुले गुलाम होतात आणि मुले गुलाम झाली की राष्ट्र गुलाम होते.त्यामुळे तरुणाच्या स्व जागृती बरोबर महिला सक्षमीकरण हा मुध्दा धडपडच्या अजेंड्याखालील महत्वाचा विषय आहे . याचाच एक भाग म्हणून जागतिक महीला दिन ८ मार्च या दिवशीच धडपड सोशल फाऊंडेशन ची स्थापना करण्यात आली आहे.

जागतिक महिला दिन ८ मार्च या दिवशी महिला सक्षमीकरणासाठी प्रबोधनपर कार्यक्रम आणि कराड भागातील विविध ठिकाणी पथनाट्याचे अनेक प्रयोग यशस्वी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *