उपक्रम

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

पृथ्वी हि शेषाच्या मस्तकावर तरलेली नसुन ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे.जग बदल घालुनी घाव सांगुन गेले मला भिमराव अशा रोमांचकारी कवनाने उभ्या महाराष्ट्राला आकर्षित करणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे.दिड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ सोठे मुंबईतल्या कामगार चळवळीत सामील होऊन अनुभवाच्या शाळेत शिकले आणि त्यांनी उभ्या आयुष्यात 35 कादंबऱ्या 13 कथासंग्रह 11 लोकनाट्ये 1 प्रवासवर्णन एवढ साहीत्य लिहले ते साहीत्य जगाच्या पाठीवर अजरामर झाले.याच अण्णाभाऊ साठेचे जन्मगाव असलेल्या वाटेगाव या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या जयतिचे औचित्य साधून त्याच्या कुंटूबीयाच्या सोबत धडपडच्या स्वयमसेवकानी संवाद साधला .

अशा कार्यक्रमातून धडपड नेहमीच तरूणासाठी अनुभवाच्या शाळेत धडपड करायला शिकवत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *