पर्यावरण संवर्धन काळाची गरज
पर्यावरण आणि विकास हे परस्परसंबंधित आणि परस्परांवर अवलंबून असलेले विषय आहेत .आधुनिक तंत्रज्ञान आणि आैद्योगिकीकरणाने आपले जीवनमान उंचावले आहे.
तथापि हा विकासाचा मार्ग आणि अवलंबिल्या जाणार्या पध्दती यांच्यामुळे जगातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिवापर;नैसर्गिक हवा;पाणी आणि हवा जमीन ष्रदूषित होत आहे.वाडते प्रदुषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास माणवी समूहाला सर्व स्तंरावर धोक्याचा इशारा देत आहे.
पर्यावरण ही सर्वाची सामूहिक मालमत्ता व नैसर्गिक वारसा असल्याने पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सर्वाची आहे.
तरुणाणा पर्यावरण संदर्भातील मुलभूत बाबी समजाव्यात म्हणून धडपडणे जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन ही मोहीम हाती घेतली आहे.या मोहीमे अंतर्गत ५-७ टप्यामध्ये डोंगराळ भाग गायराण ओसाड जागा स्मशानभुमि ज्याठिकाणी वृक्षाची कमतरता आहे अशा आसपच्या भागात जाऊन वृक्षरोपन केले आहे.वृक्ष लागवड झाल्यानंतर आम्ही ५ मुले ५मुली असे अणेक वृक्षमित्र गृप तयार केले.
वृक्षमित्र गृप कडुन पुर्ण जबाबदारीने दिलेल्या एरियातील वृक्षाचे संवर्धन केले जात आहे.