आदर्श गाव
महाराष्ट्राला अनेक आदर्श गावाचा इतिहास लाभाला आहे. तब्बल २१ पुरस्कारानी सन्मानीत असलेले भारतातील पहिला सौर ग्राम प्रकल्प असणारे जखिणवाडी हे गावाला धडपडच्या स्वंयमसेवकानी भेट दिली. या भेटीमागचा उद्देश असा की आपल वापरत असणारील ऊर्जा इंधन सपुष्टात येणार आहे. जर तरुणाणी सौरऊर्जाचे महत्व समजले तर येणाऱ्या काळामध्ये देशाच्या भविष्यासाठी महत्वाचे ठरणार आहे.