नऊ दिवस नऊ साड्या
नऊ दिवस नऊ कलरच्या नऊ साड्या घालणाऱ्या माझ्या आई बहिणीनो अखादी साडी या आमच्या बहिणीला पण द्या कधीतरी निदान याच्याने तरी तुमच्यावर देवी नक्कीच प्रसन्न होईल आणि खरोखरच एक वेगळे समाधान तुम्हाला प्राप्त होईल
🌎धडपड सोशल फाऊंडेशने वरील👆🏻 विचाराला धरुन गरजू व्यक्तिना साडी वाटप आणि जिवनावश्यक वस्तुचे वाटप केले या साठी समाजामधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला .