उपक्रम

बळीराजा दशा आणि दिशा

शेतकऱ्यांची आत्महत्या ही आपल्या भारतातील एक खुप मोठी गंभीर समस्या बनली आहे. कर्जाने गिळले शेत स्वप्नाचा केला घात संसार मोडूनी पडला अन फासावर कुणबी चढला अशी अवस्था दिवसेंदिवस इथल्या शेतकऱ्याची होऊ लागली आहे.शेतकरी आत्महत्या का करतो? हा ज्वलंत प्रश्न इथल्या व्यवस्थेपुढे खुप गंभीर बनत चालला आहे .अशा अवस्थेत शेतकऱ्याच्या आत्महत्येची दखल घेवून शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारणे सोडवायला हवेत असे मत इथल्या तळागळातील लोकापासून मध्यवर्गीय समाजापर्यत सर्वाचे बनत चालले आहे.

आपणही या अन्नदात्याचे देण लागतो ज्याने स्वत: उपाशी राहून आपले पोठ भरतो अशा बळीराजा साठी सामाजिक बांधिलकी जपत धडपड सोशल फाऊंडेशन शेतकऱ्याच्या आत्महत्या थाबन्याठी खेड्या-पाड्यात जाऊन जो वंचीत घटकासाठी आधुनिक शेतीपध्दती;शेतीपुरक जोडव्यवसाय अशा विविध कार्यशाळेचे आयोजण कले जाते.त्याच बरोबर बळीराजा हे रिगंणनाट्य सामाजित बाधीलकी जपत सादरीकर केले जात आहे.

One thought on “बळीराजा दशा आणि दिशा

  • Nice work friend

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *