महापुरूष आणि तरुण
आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र मिळाले.नवा देश नव्या धडपडीने जगात राज्य करेल असे वाटले होते.भारत देशावर विदेशी लोकांनी आक्रमण करुन गुलाम बनविले व हजारो वर्ष या देशावर राज्य केले.त्याविरोधात आपल्या भारतातिल असख्य महापूरुषानी स्त्रींयानी लढा दिला.
या महापूरुषांचे आदोलन आपल्या संर्वाना पुढे न्यायचे आहे.याच्या विचाराची प्रेरणा आपन सर्वानी घेतली पाहीजे.या उद्देशाने धडपड १५ ऑगस्ट रोजी महापुरुषाच्या आठवणी विचार कर्तुत्वाला उजाळी देवून तरुणामध्ये नवचेतना प्रस्थापित करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करते .
ही नुसती धडपडचं नाही तर तो एक लढा आहे,तरुणाईच्या एकीचा आणि जिद्दीचा.
“घडपड सोशल फाऊंडेशन ” ही एक संधी आहे , तरुणाईत इतिहास घडवण्याची..!
खुप सुदर धडपड