लेक वाचवा देश वाचवा
भारत एक पुरातनकालीन सुसंस्कृत सृजनशील उद्योगशील देश आहे.ज्यानं साऱ्या जगाला आदर्शाच दान दिलं परंतु याच देशाला आज स्त्री भ्रुणहत्येचा कलंक लागण यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते? राष्ट्र घडवण्यात स्त्रीचा मोठा सहभाग असतो. आधुनिक युगातील राजकारण समाजकारण ज्ञान विज्ञान कला क्रिडा साहित्य या सर्वच क्षेत्रात स्त्रिया सर्वात पुढे आहेत.पंरतु अस असतानाही एक अधर्म कुकर्म मानवी मनात डोकाऊ लागले आहे.मुलगी नको मुलगाच असला पाहिजे वंशाचा दिवा.
हा विचार बाजूला सारण्यासाठी धडपड सोशल फाऊंडेशनने वेगवेगळ्या ठिकाणी विशेषता गावपातळीवर
लेक वाचवा देश वाचवा प्रबोधन पर रॅलीचे आयोजन करते.
समाजभान जपणारी तरुणाई घडवणारा प्रवास
धडपड
खुप सुंदर
आमच्या शुभेच्छा
समाजभान जपणारी तरुनाई घडवनारा प्रवास
धडपड
खुप सुंदर
Good
आज गरज आहे
समाजाला धडपड ची
स्वप्न बलशाली समाच्याचे