अंधश्रध्दा निर्मुलन काळाची गरज
भारत ही साधू संताची शुराची विराची जीवाला जीव देणाऱ्या मावळ्याची भूमी आहे.या भूमित प्रेम माया आपुलकी जिव्हा श्रद्धा या गोष्टी आहेत.पण याच भूमित अंधश्रध्दोचा भस्मासूर जन्माला आला आहे.ह्या भस्मासुराचे निर्मूलन करणे मानवाची नैतीक गरज आहे.आणि पुर्ण केली पाहीजे. आज हा भारत अंधश्रध्देच्या सावलित जखडून गेला आहे.
ही सावली दूर करण्याठी प्रथम अंधश्रध्देला या भारतातून बाहेर काढले पाहीजे.आपण सर्वानी अंधश्रध्देचा वापर करण्यापेक्षा विज्ञानाचा वापर हाती घ्या असे धडपड च्या माध्यमातून तळागळातील माणसापर्यत पोहचण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन काळाची गरज या विषयाला अणुसरुन अणेक रिंगणनाट्य पथनाट्याचे प्रयोग करण्यात येत आहेत.