महात्मा फुले
महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक महात्मा फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील काम हे बहुजन समाजाच्या उध्दारासाठी इतके मोठे आहे की;त्याच्या नावापुढे किती जरी मोठी उपाधी लावली तरी ती अपुरी पडेल.
याचाच एक भाग म्हणून जि.प.शाळा मोराळे या शोळेत धडपड सोशल फाऊंडेशन चे सचिव विक्रम शिरतोडे यांना प्रमुख वक्ते म्हणून बोलवण्यात आले.