जनजागर
धडपड सोशल फाऊडेंशन च्या वतीने पथनाट्य आणि रिंगणनाट्याचे ग्रुप तयार करन्यात आले आहेत.पथनाट्य हे जनजाग्रुतीचे प्रभावि माध्यम आहे.पथनाट्यातून धडपड सोशल फाऊंडेशन विविध विषयावर पथनाट्य सादर करते.आज पर्यंत वेगवेगळ्या विषयावर पथनाट्य सादर करत आहे.
धडपडणाऱ्या तरूणाईसाठी….